पालकमंत्री दीपक केसरकर ३ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार

93
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी.ता,१: पालकमंत्री तथा शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार दीपक केसरकर आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी तीन तारखेला भरणार आहे.
या वेळी युतीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. श्री केसरकर हे तब्बल तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत उतरणार आहे.

\