Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी,ता.१४: येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. तेजस्विनी आवळे या आठवड्यातून तीन दिवसासाठी भुलतज्ञ म्हणून काम पाहणार आहेत. त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या भुलतज्ञ डॉ. क्षमा देशपांडे या जानेवारी महिन्यात आपला राजीनामा देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची मागणी सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी केली होती. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.