सावंतवाडी.ता,१:
नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतून सहकार व उद्योग व्यापार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी आपले नशीब आजमावणार आहेत.
याबाबत सहकाऱ्यांकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे. याबाबत त्यांच्या काही सहकार्य करून दुजोरा देण्यात आला आहे.
श्री दळवी गेली अनेक वर्षे सामाजिक कामात आहेत. व्यापारी म्हणून त्यांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.राष्ट्रवादीच्या सावंतवाडी विधानसभा पक्ष अर्चना यांचे ते नातेवाईक आहे.त्यामुळे रिक्त होणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी त्यांचा राष्ट्रवादीच्या माध्यम विचार होऊ शकतो अशी शक्यता.
राष्ट्रवादीतून सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदासाठी पुंडलिक दळवी इच्छुक
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES