Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी पोलिसांची कारीवडेत कारवाई; तीन गुरासह टेम्पो जप्त…
सावंतवाडी,ता.२२: कत्तलीसाठी गुरे वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी भुदरगड येथील दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल बाॅलेरोसह तीन गुरे जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई काल रात्री सव्वा एक वाजता कारीवडे-पेडवेवाडी येथे करण्यात आली. मेहरूझ युसुफ नाईक (वय ४४), मुहम्मदसादीक मेहरूझ नाईक (वय २०) अशी दोघांची नावे आहेत. याबाबतची तक्रार हवालदार रामदास जाधव यांनी दिली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.