Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
बांदा,ता.०१:
बांदा भाजपचे शहर अध्यक्ष केदार कणबर्गी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. काल रात्री उशिरा झालेल्या भाजपच्या बैठकीत त्यांनी राजीनामा सादर केला. सरपंच मंदार कल्याणकर यांच्या पाठोपाठ कणबर्गी यांनी राजीनामा दिल्याने बांदा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान बैठकीत राजन तेली यांच्यासोबत ठामपणे उभे राहण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आल्याने शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहर अध्यक्ष कणबर्गी यांनी आपल्याला वेळ देता येत नसल्याने राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.