Monday, January 13, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचा सोहम देशमुख प्रथम...  

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचा सोहम देशमुख प्रथम…  

सावंतवाडी,ता.१०: येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या सोहम देशमुख याने १३ वयोगटाखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत मलेशिया व भारतातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्याला सन्मानचिन्ह म्हणून चषक देऊन गौरविण्यात आले.

त्याच्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर व संस्थापक रुजुल पाटणकर तसेच शिक्षक, विद्यार्थी, शाळेच्या यांनी त्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments