सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकरांचा “अखेर” राजीनामा…

101
2
Google search engine
Google search engine
Google search engine

राष्ट्रवादीतून निवडणूक लढणार; मुख्याधिकाऱ्यांकडे केला सुपूर्त…

सावंतवाडी ता.०३:येथील शिवसेनेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा अखेर राजीनामा दिला आहे.आता ते राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवण्यास सज्ज झाले आहेत.सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला.तो जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.आता ते सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

\