आंबोली-चौकुळ येथे वीज अंगावर कोसळून तीन जनावरे दगावली

2

आंबोली ता,०३:
चौकूळ पानंदवाडी येथील किशोर लक्ष्मण गावडे यांच्या मालकीची जनावरे आज गुरुवारी दुपारी दीड वाजता पडलेल्या मुसळधार पाऊस लागून वीज पडल्यामुळे दगावली.सोलया येथे चरण्यासाठी गेले असताना वीज कोसळल्यामुळे दोन म्हैस आणि एक रेडा दगावला.अशी माहिती आंबोली कोतवाल लाडू गावडे यांनी दिली.

8

4