आमदार नितेश राणे यांना ए बी फॉर्म प्रदान

88
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सतीश धोंड यांच्या हस्ते भाजप कार्यालयात कार्यक्रम

कणकवली, ता. ४ : आमदार नितेश राणे यांना आज कणकवली भारत कार्यालयात भाजपचे संघटन मंत्री सतीश धोंड यांच्या हस्ते एबी फॉर्म वितरित करण्यात आला. या कार्यक्रमावेळी माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, भाजपचे राज्य उपाध्यक्ष प्रसाद लाड तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप कार्यालयात अवघ्या दोन मिनिटात एबी फॉर्म देण्याचा कार्यक्रम उरकण्यात आला त्यानंतर सर्व कार्यकर्ते महारॅली साठी रवाना झाले शिवसेना आणि भाजपमध्ये पुढील काळात वाद असणार नाहीत राणा यांच्या प्रचारासाठी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील काम करतील असा विश्वास भाजपचे राज्य उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी यावेळी व्यक्त केला

\