मनसेकडून प्रकाश रेडकर यांचा अर्ज दाखल…

104
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.०४:

मनसेचे उमेदवार प्रकाश रेडकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी मनसे नेते तथा माजी आम.परशुराम उपरकर,उपजिल्हा प्रमुख दत्ताराम गावकर,तालुकाध्यक्ष गुरुदास गंवडे,अनिल केसरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दोडामार्ग तालुका शिवसेना संपर्कप्रमुख म्हणून प्रकाश खेडकर यांनी काम पाहिले होते.त्यांना मनसेने उमेदवारी जाहीर केल्याने त्यांनी आज कार्यकर्त्यांसह रॅलीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

\