Thursday, November 7, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यादत्ता सामंत यांच्या उमेदवारीवर वैभव नाईकांचा आक्षेप...

दत्ता सामंत यांच्या उमेदवारीवर वैभव नाईकांचा आक्षेप…

२ वाजेपर्यंतची मुदत मागितली ; काय होणार निर्णय याकडे सर्वांचे लक्ष…

कुडाळ, ता. ५ :

कुडाळ- मालवण विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेल्या दत्ता सामंत यांच्या उमेदवारी अर्जावर आम. वैभव नाईक यांनी आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी सामंत यांनी भूमिका मांडण्यासाठी दुपारी २ वाजेपर्यंतची वेळ मागून घेतली. त्यामुळे आता दोन वाजता सामंत यांच्यावरील आक्षेप मंजूर होणार की फेटाळला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments