दत्ता सामंत यांचा अर्ज अखेर अवैध…

103
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कुडाळ, ता. ५ :

कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार दत्ता सामंत यांच्या उमेदवारी अर्ज अखेर प्रांत वंदना करमाळे यांनी अवैध ठरविला. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
आमदार वैभव नाईक यांनी सामंत याच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. यात अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी सामंत यांच्या बाजूने युक्तिवाद केला. यानंतर विधी तज्ज्ञांचा सल्ला घेत प्रांत श्रीमती करमाळे यांनी सामंत यांचा अर्ज अवैध ठरविला.

\