राष्ट्रीय समाज पक्ष वैभववाडी तालुकाध्यक्षपदी शंकर गुरखे

96
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी.ता,०६:   राष्ट्रीय समाज पक्ष वैभववाडी तालुकाध्यक्ष पदी शंकर सोनू गुरखे यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय समाज पक्ष कोकण विभाग अध्यक्ष भगवान ढेबे,पक्ष प्रमुख रा स प अक्कीसागर यांच्या हस्ते निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय महासचिव कुमार सुशिल ,राष्ट्रीय खजिनदार मोहनराव माने ,दादासाहेब आखाडे ,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो शंकर गुरखे

\