कुडाळ-मालवण मतदार संघात रणजीत देसाई यांची उमेदवारी कायम…

2

काळसेकर की देसाई,रंगली होती चर्चा;नितेश राणेंनी दिला पूर्णविराम…

कुडाळ ता.०७:

कुडाळ-मालवण मतदारसंघात दत्ता सामंत यांचा उमेदवारी अर्ज अवैद्य ठरल्यानंतर रणजित देसाई की अतुल काळसेकर यांच्यापैकी उमेदवार कोण ? अशी चर्चा रंगली होती.अखेर आमदार नितेश राणे व दत्ता सामंत यांनी रणजित देसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब करीत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.स्वाभिमान पक्षाच्या कुडाळ कार्यालयात ही उमेदवारी जाहीर करण्यात आली.दरम्यान अतुल काळसेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

3

4