राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कणकवली शहरातून संचलन

88
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली, ता. ८ : विजयादशमीनिमित्त कणकवली शहर आणि तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून भगव्या ध्वजासोबतच सघोष व सदंड संचलन करण्यात आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बदललेला पोषाख लांब पँट, पांढरा शर्ट, काळे बूट, पट्टा, टोपी आणि हातात असलेल्या दंडासह संचलन करणाऱ्या स्वयंसेवकांनी कणकवलीकरांचे लक्ष वेधून घेतले. सर्व स्वयंसेवकांनी घोष पथकाच्या तालावर संचलन करीत संघाच्या शिस्तीचे दर्शन घडवले.

\