सावंतवाडी एकेरी नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत व स्वरांगी खानोलकरचे यश…

180
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कुडाळ ता.०९: सावंतवाडी बाजारपेठ नवरात्रउत्सव मित्रमंडळ आयोजित खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत तर लहान गटात स्वरांगी खानोलकर विजेत्या ठरल्या
बाजारपेठ नवरात्रौत्सव मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते मंडळाच्यावतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये नृत्य स्पर्धा खुला गट द्वितीय अनुष्का सावंत तृतीय कादंबरी राणे हुसेन सय्यद तर बाल गटामध्ये द्वितीय सावन जाभोरे नंदिनी बिले तृतीय सिदोस शेख हे विजेते ठरले अन्य स्पर्धांमध्ये शिशु गट प्रथम सार्थक मालवणकर द्वितीया खुश गावकर तृतीय ओम परब बालगट प्रथम भैरवी घाडी द्वितीय धनराज घाडी तृतीय अस्मिता मांजरेकर उत्तेजनार्थ भार्गव धुरी सोहम वागळे खुला गट प्रथम प्रतीक्षा आरोलकर द्वितीय विराज आरोंदेकर तृतीय वर्धन आजगावकर उत्तेजनार्थ लावण्या गावकर समूहनृत्य प्रथम एम जे ग्रुप दुतीय मोरया ग्रुप यांनी मिळविला विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके व आकर्षक चषक देऊन मान्यवर व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले स्पर्धेचे परीक्षण राहुल शिरोडकर यांनी केले निवेदन श्री गवस यांनी केले.

\