जिल्ह्यात ९ ते ११ ऑक्टोबर काळात वादळी-पावसाची शक्यता…

82
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.०९:

भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात ९ ते ११ ऑक्टोबरया काळात गडगडाटासह पाऊस पडण्याची तसेच वादळी वाऱ्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील नागरिकांनी याबाबत आवश्यकती खबरदारी घ्यावी,असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केले आहे.

\