दीपक केसरकर पुन्हा नको म्हणून तेलींना समर्थन…

92
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नारायण राणे:१५ तारखेला स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करणार…

सावंतवाडी ता.१०: 

पालकमंत्री दीपक केसरकर पुन्हा आमदार नको,या एकाच हेतूने आपण भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली यांना आपण समर्थन देत आहेत.त्यामुळे येथील जनतेने भविष्यात केसरकर पुन्हा निवडून येऊ नये,यासाठी तेलींच्या पाठीशी राहावे,असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आज येथे केले.
आमदार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी १५ ऑक्टोबरला मुख्यमंत्री येणार आहेत.त्याठिकाणी स्वाभिमान पक्ष भाजप पक्षात विलीन करण्यात येईल,असेही श्री.राणे म्हणाले.

\