Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याबिडवलकर हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करा....

बिडवलकर हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करा….

शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंताची मागणी; पोलीस अधीक्षकांची घेतली भेट…

सिंधुदुर्ग,ता.१७: सिध्दीविनायक बिडवलकर अपहरण व हत्या प्रकरणात आज शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची भेट घेत सखोल चौकशीची मागणी केली. यावेळी या प्रकरणासोबतच या घटनेला वेगळे वळण देऊन जिल्ह्यातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्याही चौकशीची मागणी करत संबंधीतांनी दोन वर्षे विडिओ लपवून घेवत आता नेमक्या कुठक्या उद्देशाने प्रसारित केले याचाही तपास करण्याची मागणी केली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते, संतोष साटविलकर, दादा साईल, विनायक राणे, अरविंद करलकर, ओंकार तेली, रत्नाकर जोशी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments