वेंगुर्लेतील श्री देवी सातेरी मंदिरातील किरणोत्सव

89
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले ता.११: वास्तुशास्राचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण असलेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले शहरातील श्री देवी सातेरीचं मंदिर..! कोल्हापूरच्या श्री देवी महालक्ष्मी मंदिरात होणाऱ्या किरणोत्सवाप्रमाणे श्री देवी सातेरी मंदिरातही किरणोत्सव साजरा होतो. काल १० ऑक्टोबर २०१९ रोजी सूर्यकिरणे थेट देवीच्या मुकूटावर येऊन विसावली. हा किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांनीही गर्दी केली होती.

\