Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी, ता. २३: गुड फ्रायडे निमित्त आज ख्रिस्ती बांधवांच्या वतीने आज शहरात शांतता फेरी काढण्यात आली. यावेळी सहभागी झालेल्या ख्रिश्चन बांधवांकडून शांततेचा संदेश देण्यात आला.
यात तालुक्यातील सर्व ख्रिश्चन बांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. गुड फ्रायडे निमित्त दरवर्षी ख्रिस्ती बांधवांकडून या शांतता फेरीचे आयोजन करण्यात येते.
येशूने दिलेल्या सामाजिक बांधिलकीचा संदेश या फेरीतून देण्यात आला. मिलाग्रीस हायस्कूल पासून या शांतता फेरीला सुरुवात करण्यात आली. ही शांतता फेरी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.
Download WordPress Themes Nulled and plugins.