Saturday, May 24, 2025
Google search engine
HomeUncategorizedभाई गोवेकर यांचा वाढदिवस उद्या मालवण शिवसेना शाखेत साजरा करणार... 

भाई गोवेकर यांचा वाढदिवस उद्या मालवण शिवसेना शाखेत साजरा करणार… 

मालवण, ता. २३ : ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा ज्येष्ठ नेते भाई गोवेकर यांचा ७५ वा वाढदिवस उद्या शिवसेना शाखा येथे सायंकाळी ७ वाजता साजरा करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते, युवासेना सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, महिला सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भाई गोवेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाप्रमुख हरी खोबरेकर केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments