मालवण-आंगणेवाडीतील शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश…

2

दत्ता सामंतांची उपस्थिती; जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपात प्रवेश…

मालवण ता.११: तालुक्यातील आंगणेवाडी येथील भाजप पदाधिकारी गणेश आंगणे आणि सचिन आंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शिवसैनिकांनी गुरुवारी दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला.सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास केवळ भाजप सरकारच करू शकतो.त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी आपण भाजपचा पर्याय निवडत असल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले.
यामध्ये अमोल आंगणे, बाबू राणे, रोहित परब, शंकर आंगणे,
विठ्ठल आंगणे, सतीश आंगणे, समीर आंगणे, दत्तात्रय पालव, तायप्पा क्षीरसागर, विराज आंगणे, सागर आंगणे, प्रसाद आंगणे, विनोद आंगणे, उत्तम आंगणे, अजिंक्य आंगणे, सचिन आंगणे, वैभव आंगणे, चंद्रशेखर आंगणे, गोविंद आंगणे, रुपेश, सुभाष आंगणे, तुषार आंगणे, जयेश आंगणे, प्रथमेश आंगणे, दिनेश आंगणे, समीर आंगणे, आनंद मराठे, संतोष चव्हाण, नेहल चव्हाण, अर्जुन परब, विनायक आंगणे, बबन आंगणे, रघुनाथ आंगणे, जयप्रकाश आंगणे, बाबुराव चव्हाण, अनिल पालव, गौरव पालव यांच्यासह अन्य ग्रामस्थांचा समावेश होता. या सर्वांचे दत्ता सामंत यांनी पक्षात स्वागत केले.
यावेळी राजा गावडे, मंदार लुडबे, बाबू बिरमोळे, हेमंत चव्हाण, भाऊ सामंत, बाबू परब, राजू चव्हाण, धनंजय परब, दिलिप बिरमोळे, बाळा माने आदी उपस्थित होते.

2

4