Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावायरीत सेवादल काँग्रेसच्या वतीने शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण...

वायरीत सेवादल काँग्रेसच्या वतीने शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण…

मालवण, ता. ३० : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती निमित्ताने आज वायरी येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सिंधुदुर्ग जिल्हा सेवादल काँग्रेस वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सेवादल अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस अरविंद मोंडकर, युवक काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, पल्लवी तारी – खानोलकर, वायरी उपासरपंच प्राची माणगावकर, सरदार ताजर, गणेश पाडगावकर, दादा वेंगुर्लेकर, पराग माणगावकर व इतर पदाधिकारी ग्रामस्थ, नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments