कणकवलीत नागेश्वराच्या आशीर्वादाने सतीश सावंतांच्या प्रचाराला शुभारंभ…

85
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली ता.१३:

शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज येथील नागेश्वर मंदिरात नारळ ठेवून करण्यात आला.दरम्यान श्री.सावंत यांनी नागेश्वरा चरणी आपल्या विजयाचे साकडे घातले.
यावेळी कोकण सिचंन महामंडळ माजी उपाध्यक्ष संदेश पारकर,बाळा सावंत,प्रमोद सांगवेकर,सूर्यकांत माजगावकर,विठोबा हुले,चंद्रकांत सावंत,संतोष तेली,प्रमोद सावंत तसेच नागवे ग्रामस्थ व शिवसॆनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\