Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याइंटरनॅशनल फेस्टिवल परीक्षकांच्या यादीत बी.एस. बांदेकरच्या विद्यार्थ्यांचा समावेश...

इंटरनॅशनल फेस्टिवल परीक्षकांच्या यादीत बी.एस. बांदेकरच्या विद्यार्थ्यांचा समावेश…

सावंतवाडी,ता.०९: कॅन्स लायन्स इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ क्रिएटिव्हिटी परीक्षकांच्या यादीत बी.एस.बांदेकर कॉलेजचा माजी विद्यार्थी विवेक दुबे यांची “फिल्म क्राफ्ट लायन्स” विभागात परीक्षक म्हणून निवड झाली आहे. ही संपूर्ण कॉलेजसाठी अभिमानाची बाब आहे. दुबे हे सध्या “मंजुमा” या प्रोडक्शन हाऊसचे दिग्दर्शक म्हणून कार्यरत असून, चित्रफितीतील उत्कृष्ट सादरीकरण, कथाकथन आणि तांत्रिक कसोट्यांवर आधारित मूल्यांकनासाठी ते परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments