Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासेवानिवृत्त केंद्र प्रमुख मधुकर म्हाडगुत यांचे निधन...

सेवानिवृत्त केंद्र प्रमुख मधुकर म्हाडगुत यांचे निधन…

कुडाळ,ता.१०: तालुक्यातील दुकानवाड येथील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख मधुकर ऊर्फ भाई सिताराम म्हाडगुत (वय ७३,सध्या रा.माणगांव बाजार) यांचे माणगाव येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने काल रात्री निधन झाले. त्यांच्यावर दुकानवाड येथील स्मशानभूमीत शनिवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, विवाहित मुलगी, पुतणे, भाऊ, भावजय, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सिंधुदुर्ग बाल कल्याण समिती सदस्य ॲड. लिना म्हाडगुत-नेवगी यांचे ते वडील होत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments