बांद्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन…

76
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा ता.१३:
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बांदा शहरात पोलिस व आयआरबीच्या वतीने संयुक्त संचलन करण्यात आले.
शहरातील बसस्थानक, गांधीचौक, बाजारपेठ या भागात संचलन करण्यात आले. यामध्ये बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव, आयआरबी चे ३ अधिकारी, आयआरबी चे ५६ कर्मचारी, बांदा पोलीस ठाण्याचे ६ कर्मचारी व १३ होमगार्ड सहभागी झाले होते. शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संचलन करण्यात आले.

\