विशाल परब यांचा वाढदिवस निलेश राणेंच्या उपस्थितीत साजरा…

125
2
Google search engine
Google search engine
Google search engine

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंसह कार्यकर्त्याकडुन शुभेच्छा..

कणकवली.ता,१५: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस आज माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे व निलम राणे यांनी त्यांना आशिर्वाद दिला.श्री परब यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसमवेत कणकवली येथे राणे यांची भेट घेतली.
यावेळी खासदार आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांचे कार्यकर्ते श्रावण धुरी, ओंकार पावसकर,शशिनाथ कदम,अक्षयकुमार पारकर,अमित तावडे आदी उपस्थित होते.

\