कोंडये गावातील शिवसैनिकांनी केला भाजपात प्रवेश

89
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.१५ : भाजप महा युतीचे उमेदवार नितेश राणे त्यांच्यासाठी शिवसेनेतून असंख्य कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहेत. कोंडये तेलीवाडी येथील शिवसैनिकांनी आज भाजपात प्रवेश केला. उमेदवार नितेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष राजश्री धुमाळे माजी उपसभापती बबन हळदीवे उपस्थित होते.कोंडये येथील शिवसैनिक अनंत तेली,मंगेश तेली,विश्वनाथ सावंत,सत्यवान सावंत,संजय तेली,शंकर तेली,आत्माराम तेली,अमोल मेस्त्री,नारायण तेली,दत्ताराम सावंत,मयुरी तेली,रुक्मिणी तेली,आरती तेली,विद्या तेली,सविता सावंत,वैष्णवी तेली,अश्विनी तेली यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.त्यामुळे

कोंडये गावात शिवसेनेला खिंडार पडले आहे.

\