Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वैभववाडी/पंकज मोरे,ता.१२: पहाटेपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भुईबावडा घाटात रिंगेवाडीपासून सुमारे ४ किलोमीटर अंतरावर रस्त्यालगत मोठी दरड कोसळली. सुदैवाने या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करत दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. सायंकाळपर्यंत हे काम सुरू होते. याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही व मार्ग वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.