राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हमरातुमरी…

89
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

कणकवलीतील घटना: प्रकाराची जिल्ह्यात सर्वत्र जोरदार चर्चा…

कणकवली, ता. १५ : मालवण तालुक्यातील राष्ट्रीय पक्षाचा तालुकाध्यक्ष व त्याच पक्षाचा किनारपट्टी भागातील पदाधिकारी यांच्यात जोरदार हमरातुमरी, ढकलाबुकल झाल्याची घटना आज दुपारी येथे घडली. या प्रकाराची चर्चा सर्वत्र सुरू होती.
प्रमुख पक्षांच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याने ते दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यात ढकलाबुकलही झाली. मात्र हा वाद कोणत्या कारणावरून झाला हे समजू शकले नाही. मात्र या प्रकाराची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

\