अज्ञात चोरट्यांनी भरवस्तीतील मोबाईल शॉपी फोडली…

2

 

मेकॅनिकल रोडवरील घटना ; परिसरात खळबळ…

मालवण, ता. १६ : शहरातील मेकॅनिकल रोडवरील एक मोबाईल शॉपी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री फोडल्याची घटना घडली आहे. भरवस्तीत असलेले दुकान फोडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यात शॉपीतील नेमके काय साहित्य चोरट्यांनी लांबविले याची माहिती मिळू शकली नाही.

7

4