Monday, April 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामुंबई-गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे येथे भीषण अपघात...

मुंबई-गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे येथे भीषण अपघात…

बोलेरोची ट्रकला धडक; मोठी जीवितहानी होण्याची शक्यता…

 

मुंबई-गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे येथे उभ्या असलेल्या ट्रकला बोलेरो पिकपची मागून जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला आहे.ही घटना आज सकाळी ९:१५ वाजण्याच्या सुमारास घडली.दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.यात बोलेरो पिकपच्या ड्रायव्हर केबिनचा चक्काचूर झाला आहे.तर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.अपघाताची भीषणता लक्षात घेता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे.मात्र याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments