Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
बाबुराव धुरी; कणकवलीचे पार्सल पुन्हा कणकवली पाठवले जाईल…
दोडामार्ग ता.१६: येणा-या मंत्रीमंडळात पालकमंत्री दीपक केसरकर कॅबिनेट मंत्री असतील,असा विश्वास व्यक्त करून यांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या,असे आवाहन शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांनी आज येथे केले.
काही झाले तरी ज्या लोकांना मतदानाचा हक्क नाही,जे स्थानिक नाहीत,अशा अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार्या लोकांना येथील जनता स्वीकारणार नाही.कणकवलीचे पार्सल पुन्हा कणकवलीत जाईल,असा विश्वास सुद्धा त्यांनी श्री.धुरी यांनी व्यक्त केला.
Download WordPress Themes Nulled and plugins.