युवा नेते अमेय तेंडोलकर अखेर शिवबंधनात

215
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आता तुम्हाला सोडणार नाही: उद्धव ठाकरे यांचा उमेश कोरगावकरांना चिमटा

सावंतवाडी ता.१६: कट्टर राणे समर्थक आणि निलेश राणे यांचे खंदे समर्थक युवा नेते अमेय तेंडोलकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले.त्यांच्याकडे जिल्ह्यातील मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते.
यावेळी माजी नगरसेवक उमेश कोरगावकर यांनी सुध्दा प्रवेश केला.यावेळी आता आम्ही तुम्हाला सोडणार नाही,असा चिमटा श्री ठाकरे यांनी भाषणादरम्यानकाढला.श्री.तेंडोलकर यांच्या सोबत मनसेचे अतुल केसरकर, भाजपचे परशुराम चलवादी यांनी सुद्धा प्रवेश केला.

\