चार हाडांचा “बीएमसी” चोर आला नी परत गेला

83
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बाकीचं लवकरच बोलू:निलेश राणेंची उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता टीका

कणकवली ता.१७: चार हाडांचा बीएमसी चोर कोकणात आला होता आणि परत गेला.बाकीचं लवकरच बोलू, अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टिका केली आहे.या संदर्भातील त्यांचे ट्विट सध्या चर्चेत आहे.
श्री.राणे यांनी “चार हाडांचा BMC चोर आज कोकणात आला होता आणि परत गेला. बाकीचं लवकरच बोलू” असे ट्विट केले आहे.दरम्यान ठाकरे यांच्या टिकेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपची काय प्रतिक्रिया आहे याबाबत उत्सुकता लागून राहीली आहे.सिंधुदुर्गातील टिकेचा रत्नागिरीत निश्चितच पडसाद उमटणार आहेत.

\