सावंतवाडी ता.१७: तळवडे येथील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आज महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला.यावेळी श्री.केसरकर यांनी स्वाभिमानच्या गुरुनाथ गावडे,हरी परब,रमेश मिशाळ,युवराज मांजरेकर,चंद्रकांत गावडे आदींना शिवबंधन बांधले.
यावेळी रवींद्र काजरेकर, आपा परब,अनिल जाधव,आनंद बुगडे,रवी सावंत,महेश परब,रोहित परब,दत्तप्रसाद परब,नारायण परब,चंद्रकांत काळे,दिलीप गावडे,रघुनाथ गावडे,श्रीराम आगरवाडेकर,पूजांगी आगरवाडेकर, यशोदा परब,शाम कुंभार,तुषार बहिरे,वासुदेव परब,गौरव मेस्त्री,उदय सावंत,उदय मोर्ये,बबन काळे,भिवा राऊळ आदी उपस्थित होते.