राजन तेलींच्या प्रचाराला कोलगावातही आघाडी कायम

91
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.१८: परिवर्तनाचा मुद्दा घेऊन विधानसभेच्या रिंगणात असलेल्या भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली यांच्या प्रचाराने कोलगाव गावातही आपली आघाडी कायम ठेवली आहे.आज सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन याठिकाणी जोरदार प्रचाराला सुरवात केली आहे.दरम्यान तेलींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन मतदारांना केले जात आहे.
यावेळी दिनेश सारंग, संदिप हळदणकर, सुरेश दळवी, संतोष राऊळ, संदेश राऊळ, राजन कुडतरकर, भाई राऊळ, अनिल नाईक,अमित राऊळ आदी कार्यकर्ते उपस्थिती होते.

\