सिंधुदुर्ग-टेम्पो ट्रॅव्हलर चालक-मालक संघटनेचा शिवसेनेला पाठिंबा…

91
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.१८:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघातून विधानसभेच्या रिंगणात असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांना टेम्पो ट्रॅव्हलर चालक-मालक संघ,सिंधुदुर्गने आपला पाठिंबा दर्शविला आहे.याबाबतची माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे, शिवसेनेचे सावंतवाडी मतदार संघातून उभे असलेले उमेदवार दीपक केसरकर,कुडाळ मालवण मतदारसंघातून वैभव नाईक, तर कणकवली मतदारसंघातून सतीश सावंत यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.याबाबत सावंतवाडी,दोडामार्ग,कुडाळ,मालवण,कणकवली,बांदा आदी ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांकडून या पाठिंब्याला आपली संमती दिली आहे.

\