मेढा-राजकोटातील कार्यकर्ते शिवबंधनात…

2

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश…

मालवण, ता. १८ : शहरातील मेढा राजकोट पालिका प्रभाग चारमधील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
मेढा राजकोट येथील हेमंत रामाडे, देवेंद्र परब, अक्षय आचरेकर, आशिष कासवकर, रोहित येरम, भाग्येश परब, आशिष सारंग, मेघनाद कांबळे, रंजन मुणगेकर, राजेंद्र जोशी, संदेश टिकम, पराग परब, शैलेश कवटकर, प्रशांत दुदवडकर, आबा शिंदे, सुजन परब यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, बाबी जोगी, पुनम चव्हाण, तपस्वी मयेकर, मंदार ओरसकर, पप्या लुईस, बंड्या सरमळकर, प्रशांत दुधवडकर, धिरज केळुसकर, महेश मेस्त्री, बाबा चव्हाण व अन्य शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

3

4