ओटवणेतील ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश…

2

राजन तेलींच्या हस्ते प्रवेश:गावाच्या विकासासाठी निर्णय…

सावंतवाडी.ता,२०:

ओटवणे येथील ग्रामस्थाने नुकताच भाजपात प्रवेश केला. गावाच्या विकासासाठी व्हिजन असलेल्या भाजपाचे अपक्ष उमेदवार राजन तेली यांच्या पाठिशी आपण खंबीरपणे उभे राहणार असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. येथील कार्यालयात हा प्रवेश घेण्यात आला.माजी आमदार तथा उमेदवार राजन तेली यांच्या हस्ते त्यांना प्रवेश देण्यात आला.
यावेळी सत्यवान गावकर, शंकर गावकर, आनंद गावक्त, बाबाजी गावकर, मिलिंद गावकर, मनोज मुळीक, दादा खरडे, अक्षय गावकर, सुनील देवळी, ज्ञानेश्वर गावकर, पंकज गावकर, प्रतीक गावकर, रामदास गावकर, दत्ताराम तावडे, बाबाजी गावकर, शुभांगी मुळीक, सरस्वती गावकर, आरती गावकर, प्रभावती गावकर, लक्ष्मी गावकर, धनश्री गावकर,पुनम गावकर, संतोषी मेस्त्री,वर्षा गावकर,गीता वारंग,अनुसया कविटकर, समीक्षा गावकर, अनिता गावकर, विलासिनी गावकर, पार्वती गावकर आदी उपस्थित होते.

5

4