राष्ट्रवादीचे उमेदवार बबन साळगावकरांनी बजावला मतदानाचा हक्क…

2

सावंतवाडी ता.२१: काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तथा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर त्यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला.दरम्यान आपला लढा हा जिल्ह्यातील रोजगार,आरोग्य आणि पर्यटनवाढीसाठी आहे.त्यामुळे सर्वांनी निर्भयपणे मतदान करा,असे आवाहन श्री.साळगावकर यांनी पत्रकारांच्या माध्यमातून केले.यावेळी अभय पंडित,रवी जाधव आदी उपस्थित होते.

5

4