भाजपची ताकद मिळाल्यामुळे माझा विजय निश्चित

93
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नितेश राणे:राज्यात एक नंबरची मते घेणार

कणकवली ता.२१: भाजपची ताकद मिळाल्यामुळे माझा विषय निश्चित आहे,असा दावा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी आज येथे केला.गेली पाच वर्षे आपण जनतेच्या सुखदुःखात सहभागी झालो.त्यामुळे आपल्याला शंभर टक्के येथील लोक पुन्हा एकदा निवडून देतील.आणि आपला राज्यात एक नंबर असेल,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.श्री.राणे यांनी वरवडे गावात आपल्या कुटुंबीयांसह आपला मतदानाचा हक्क बजावला.यावेळी उपस्थित पत्रकारांची ते बोलत होते.

\