वायरी गर्देरोड येथे २९ रोजी खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा…

75
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दीपावली निमित्त महापुरुष बाळगोपाळ मंडळाचे आयोजन…

मालवण, ता. २२ :

दीपावली निमित्त महापुरुष बाळगोपाळ मित्रमंडळाच्यावतीने २९ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजता वायरी गर्देरोड येथील दीपक मसुरकर यांचे कंपाउंड येथे खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ३०००, २०००, १००० रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत. तरी इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे
दादा राऊत ९४२१२३४७७३, गणेश वराडकर ९४२००८५००७ यांच्याकडे नोंदवावीत. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

\