वेंगुर्लेतील शाळा नं.४ बनली तंबाखुमुक्त

78
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले : ता.२३
जि. प. शाळा वेंगुर्ले नं ४ या शाळेने शासनाचे अधिकृत सर्व निकष पूर्ण करत तंबाखूमुक्त होत तंबाखूमुक्त शाळांच्या यादीत आपले नाव सामील केले आहे.
शासनाने महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त होण्यासाठी व सर्व निकष पूर्ण करून शाळा तंबाखू मुक्त जाहीर करण्याचे आवाहन केले होते. या संबंधी सर्व निकष पूर्ण करत शाळा वेंगुर्ले नं ४ ने आपली शाळा तांबाखूमुक्त जाहीर करून शाळेच्या १०० मिटर यार्ड च्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी घातली आहे, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या बेहरे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वासुदेव परब यांनी दिली. यावेळी सर्व शिक्षक, पालक व विध्यार्थी उपस्थित होते.

\