किरकोळा कारणावरून एसटी चालकाला धक्काबुक्की…

374
2
Google search engine
Google search engine
Google search engine

माजगाव येथील घटना; घटनास्थळी वाहतूक कोंडी, पोलिस दाखल…

सावंतवाडी.ता,२३:
किरकोळ कारणावरून झालेल्या वादात भाजी व्यावसायिकाकडून एसटी चालकाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला.ही घटना माजगाव नाला परिसरात आज सात वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.याबाबत दोन्ही बाजूचे म्हणजे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.व रस्त्यावर गाडी वाहतूक कोंडी झाली आहे.
संबंधित एसटी बस सोलापूर, कोल्हापूर पणजी असल्याचे समस्या आहे.
\