पहिल्या फेरीत शिवसेनेचे वैभव नाईक 657 मतांनी आघाडीवर

90
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कुडाळ ता.२४:

येथील विधानसभा मतदार संघ शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी 657 मतांनी आघाडी घेतली
तर रणजित देसाई (अपक्ष) – 2306,
अरविंद मोंडकर (काँग्रेस) – 184,
धीरज परब (मनसे) – 81,रवींद्र कसालकर (बसपा) – 25,
बाळकृष्ण जाधव (अपक्ष) -101
सिद्धेश पाटकर (अपक्ष) -26
नोटा:- 64

\