वादळी परिस्थितीत काळजी घ्या…!

103
2
Google search engine
Google search engine
Google search engine

राजाराम म्हात्रे;जिल्हा प्रशासनाकडुन आवाहन….

सावंतवाडी ता.२५:
कोकण किनारपट्टीवर आलेल्या “कायर” वादळाची परिस्थिती लक्षात घेता,सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन आपल्या नातेवाईकांना याबाबत माहिती द्यावी,तसेच त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे,असे आवाहन सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केली आहे.या वादळाचा परिणाम तीन ते चार दिवस होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे गरज असली तर बाहेर पडा,तसेच आपल्या कुटुंबाची काळजी घ्या,असे आवाहन त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले आहे.
\