शेतकऱ्यांना हेक्‍टरी १५ हजाराची तातडीची नुकसान भरपाई…

2

दीपक केसरकर: ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील…

सावंतवाडी.ता,२७:
जिल्ह्यात आलेल्या “कायर” वादळामुळे तसेच अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान लक्षात घेता शेतकऱ्याला पुन्हा एकदा उभे राहण्यासाठी हेक्टरी १५ हजार रुपयांची मदत तातडीने देण्यात येणार आहे. त्याचबरोबर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

1

4